राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्रात विविध पदांच्या एकूण ८५ जागा

भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था असलेल्या ध्रुवीय आणि महासागर संशोधन फॉर नॅशनल सेंटर, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८५ जागा
प्रकल्प वैज्ञानिक, प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक, अधिकारी (प्रशासक) आणि कार्यकारी सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.