गोवा राज्य कृषी विपणन बोर्डाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४ जागा

मडगाव येथील गोवा राज्य कृषी विपणन बोर्डाच्या आस्थापनेवरील लेखाधिकारी, ग्रेडर, वॉचमन कम-माली पदांच्या एकूण ०४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत  आहे.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
लेखाधिकारी, ग्रेडर, वॉचमन कम-माळी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष व कमाल ४५ वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराचे ४८ वर्ष आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराचे वय ५० वर्ष पेक्षा जास्त नसावे.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२३  पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

  अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.