भारत सरकार यांच्या दूरसंचार विभागात विविध पदांच्या एकूण ३० जागा

भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या दूरसंचार विभागाच्या आस्थापनेवरील यंग प्रोफेशनल पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

यंग प्रोफेशनल पदांच्या ३० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ मे २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.