गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदांच्या १५ जागा

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या  उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सहाय्यक प्राध्यापक पदांच्या १५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १५ डिसेंबर २०२० रोजी वेळापत्रकानुसार मुलाखती घेण्यात येतील.

मुलाखतीचा पत्ता – गोंडवाना विद्यापीठ, एमआयडीसी रोड, कॉम्प्लेक्स, गडचिरोली, पिनकोड- ४४२६०५

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा

>> राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३५८ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.