गोवा विद्यापीठ यांच्या आस्थापनेवर विविध तांत्रिक पदांच्या एकूण ६ जागा

गोवा विद्यापीठ, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत व काही पदांकरिता थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
कॅमेरामन, ऑडिओ-व्हिडिओ संपादक सह ग्राफिक्स कलाकार आणि सहाय्यक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

ई-मेल करण्याचा पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारिख – सहाय्यक पदांकरिता दिनांक १ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

मुलाखतीची तारीख – दिनांक ५ ऑक्टोबर२०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या ठिकाणी वेळापत्रकानुसार स्वखर्चाने उपस्थित राहावे.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.