गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन (जीएमआरसी) मध्ये विविध पदांच्या एकूण २२ जागा

गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन (जीएमआरसी) मर्यादित यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २२ जागा
मुख्य जनरल मॅनेजर/ जनरल मॅनेजर, अपर जनरल मॅनेजर, जॉईंट जनरल मॅनेजर, मॅनेजर, जनरल मॅनेजर, वरिष्ठ डेप्युटी जनरल मॅनेजर आणि डेप्युटी जनरल मॅनेजर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.