गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन (जीएमआरसी) मध्ये विविध पदांच्या एकूण ४४ जागा

गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन (जीएमआरसी) मर्यादित यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४४ जागा
जनरल मॅनेजर, संयुक्त जनरल मॅनेजर, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, इंजीनियर, डेप्युटी जनरल मॅनेजर, वरिष्ठ पर्यवेक्षक, वरिष्ठ स्टेशन कंट्रोलर/ ट्रेन ऑपरेटर/ ट्रॅफिक कंट्रोलर, आरआरव्ही ऑपरेटर्स आणि वरिष्ठ विभाग अभियंता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई.  किंवा बी.टेक पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});