सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३ जागा
डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि श्री. छत्रपती शिवाजी महाराज सामान्य रुग्णालय, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा शेवटची तारीख – दिनांक २४, २५, २७ जानेवारी २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –आवक विभाग, वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर.
मुलाखतीचा पत्ता – उप अधिष्ठाता कार्यालय, वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर.
मुलाखतीची तारीख – दिनांक २८ जानेवारी २०२२ रोजी मुलाखती करिता उपस्थित राहावे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.