रेवा येथील श्याम शहा शासकीय वैद्यकीय महविद्यालयात विविध पदांच्या ९३ जागा

शासकीय श्याम शहा मेडिकल कॉलेज, रेवा (मध्यप्रदेश) यांच्या आस्थापनेवरील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि अधीक्षक पदांच्या एकूण 93 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ९३ जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि अधीक्षक पदांच्या एकूण जागा

शैक्षणिक पात्रताउमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा व हॉस्पिटल मॅनेजमेंट मध्ये पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा.

परीक्षा फीस –खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी १०००/- रुपये तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७५०/- रुपये आहे.

वयोमर्यादा – प्राध्यापक पदाकरिता उमेदवाराचे वय ३५ वर्ष आणि सहयोगी प्राध्यापक पदाकरिता ३० वर्षे तसेच सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता २५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्वशासी चिकित्सा महाविद्यालय, रेवा, मध्यप्रदेश.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});