सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये कनिष्ठ ओव्हरमन पदांच्या एकूण ७५ जागा

सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ ओव्हरमन पदांच्या ७५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०१९ आहे.

कनिष्ठ ओव्हरमन पदांच्या ७५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे कोल माइन्स रेग्युलेशन (१९५७) अंतर्गत DGMS कडून ओव्हरमॅनचे योग्य प्रमाणन प्रमाणपत्र किंवा खाणकामातील इतर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे..

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १० नोव्हेंबर २०१९ रोजी किमान १८ वर्षे व कमाल ३० वर्षे  दरम्यान असावे.

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क रु. १०० /- आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० नोव्हेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.