सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कारागीर (प्रशिक्षणार्थी) पदांच्या ६० जागा

सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कारागीर (प्रशिक्षणार्थी) पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०१९ आहे.

कारागीर (प्रशिक्षणार्थी) पदांच्या ६० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून इय्यता दहावी उत्तीर्णसह २ वर्ष आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७५०/- रुपये  तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २७ वर्षापेक्षा जास्त नसावे. (इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादेत ३० वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३२ वर्षापर्यंत सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ ऑक्टोबर २०१९ सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.