जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण ५३ जागा

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५३ जागा
तंत्रज्ञ, वरिष्ठ निवासी, सहाय्यक प्राध्यापक, पाठ्यनिर्देशक आणि वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ मार्च २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याचा पत्ता – तंत्रज्ञ पदांकरिता “अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय  व रुग्णालय, जळगाव, जिल्हा पेठ, जिल्हा सामान्य रुग्णालय आवर, जळगाव, पिनकोड- 425002” आणि

इतर पदांकरिता “अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय  व रुग्णालय, जळगाव” येथे अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा - 1

जाहिरात पाहा - 2

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});