कोकण रेल्वे कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
उपमुख्य अभियंता/प्रकल्प, सहायक अभियंता, प्रकल्प अभियंता आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता

    • एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार येथे, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. सेक्टर-४०, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई. (सहाय्यक अभियंता, प्रकल्प अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक)
    • रिक्रूटमेंट सेल, सहावा मजला, कॉर्पोरेट ऑफिस, बेलापूर भवन, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., सीबीडी बेलापूर, नवी मुंबई. (उपमुख्य अभियंता/प्रकल्प)

मुलाखतीची  तारीख – दिनांक १५ व  २४ मार्च २०२२ रोजी पदांनुसार मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.