गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७ जागा

गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 7 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आययोजित करण्यात आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
ऑर्थोपेडिक सर्जरीमधील व्याख्याता, स्टाफ नर्स आणि कनिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या  जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची  तारीख – दिनांक 19 फरवरी २०२० रोजी  उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, डीन कार्यालय, गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोलीम, गोवा येथे घेण्यात येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू  नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});