शासकीय वैद्यकीय महाविद्यालय/ सर्वोपचार (धुळे) रुग्णालयात ९ जागा
श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठीपदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९ जागा
प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.