धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात ७१ जागा
धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७१ जागा
सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी आणि रक्त संक्रमण अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी
वयोमर्यादा- खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ४० वर्ष व मागसार्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ४५ वर्ष पेक्षा जास्त नसावे.
परीक्षा फीस – परीक्षा शुल्क. २५०/-रुपये आहे.
अर्ज करण्याची तारीख – पदांनुसार दिनांक १९, २४, २६ फेब्रुवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज/ मुलाखतीचा पत्ता – मा. अधिष्ठाता कार्यालय, श्री. भाऊसाहेब शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.