नंदुरबार येथील भूजल सर्वेक्षण यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, नंदुरबार यांच्या आस्थापनेवरील यांच्या पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
रसायनी, अनुजैविक तज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा मदतनीस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस– खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३००/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४० वर्षे आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ फेब्रुवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याचा पत्ता – वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, रूम नं. २०९ जिल्हाधिकारी कार्यालय आवार, टोकर तलाव रोड, नंदुरबार.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.