यवतमाळ जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७ जागा

यवतमाळ जिल्हा सामान्य रुग्णालय, यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय समन्वयक पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत

वैद्यकीय समन्वयक पदांच्या ७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, पोस्टल ग्राऊंड जवळ, यवतमाळ.

अर्ज  करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ जून २०२१ पर्यंत पोहोचतील अशा रीतीने अर्ज पाठवावेत.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.