कौटुंबिक कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन केंद्रात विविध पदांच्या एकूण ५ जागा 

कौटुंबिक कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखतीकरिता आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा 
सल्लागार- सार्वजनिक आरोग्य, सल्लागार- आयईसी, सल्लागार प्रशिक्षण, सांख्यिकी अधिकारी आणि समाजशास्त्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

मुलाखतीची तारीख – दिनांक १६ आणि १७ जानेवारी २०२० रोजी उमेदवारांनी पदांप्रमाणे मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्था, मुंबई, पिनकोड-४००००४

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.