भारतीय चित्रपट/ टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मध्ये प्राध्यापक पदांच्या एकूण ९ जागा

भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
कार्यवाहक, सहयोगी प्राध्यापक ध्वनी, सहयोगी प्रोफेसर आर्ट डायरेक्शन, आयटी मॅनेजर, डिजिटल कॉलरिस्ट, आउटरीच अधिकारी, सुरक्षा अधिकारी, उत्पादन पर्यवेक्षक आणि उत्पादन पर्यवेक्षक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० फेब्रुवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> पोलीस शिपाई संवर्गातील पदांच्या ५२९७ जागा भरण्यास शासनाची मान्यता

>> राज्यातील आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या ३१६० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.