राज्य वित्त विभाग (मुंबई) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५ जागा

वित्त विभाग महाराष्ट्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण जागा
सेवानिवृत्त कक्ष अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.