कर्मचारी राज्य विमा संस्था (ठाणे) रुग्णालयात विविध पदांच्या २२ जागा
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या २२ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
ई-मेल पत्ता – amoesisthane@gamil.com
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, रा. का. वि.यो. रुग्णालय ठाणे, दुसरा मजला, वागळे इस्टेट, ठाणे, पिनकोड- ४००६०४
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जून २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.