महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर मध्ये विविध पदांच्या ३९ जागा

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर, नागपूर यांच्या आस्थापनेवरील सल्लागार पदांच्या एकूण ३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३९ जागा
सीनियर प्रोग्रामर (जावा), सीनियर प्रोग्रामर (DBA), ज्युनियर प्रोग्रामर (GUI विकसक), ज्युनियर प्रोग्रामर (DBA), ज्युनियर प्रोग्रामर (जावा), ज्युनियर RS आणि GIS सहयोगी, वरिष्ठ RS आणि GIS सहाय्यक आणि ज्युनियर RS आणि GIS सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता –MRSAC, नागपूर शाखा: VNIT कॅम्पस, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर, पिनकोड- 440010

मुलाखतीची तारीख – दिनांक १२ व १३ जून २०२३ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.