कर्नाटक कर्मचारी राज्य विमा महामंडळात सुपर स्पेशलिस्ट पदांच्या ८ जागा
कर्मचारी राज्य विमा महामंडळ, बंगळुरू यांच्या आस्थापनेवरील सुपर स्पेशलिस्ट पदांच्या एकूण 8 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
सुपर स्पेशलिस्ट पदाच्या एकूण 8 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार डीएम / डीएनबी / एमसीएच रिस्परेक्टिव सुपर स्पेशालिटी असावा.
मुलाखतीची तारीख – दिनांक १ जुलै 2020 पासून आवश्यक पदे भरेपर्यंत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – ईएसआयसी मेडिकल कॉलेज, पीजीआयएमएसईआर आणि मॉडेल हॉस्पिटल राजाजीनगर, बेंगळुरू, पिनकोड-560010
हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.