कर्मचारी राज्य विमा निगम (मुंबई) मध्ये विविध पदांच्या एकूण १८ जागा
कर्मचारी राज्य विमा निगम, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
विविध पदांच्या एकूण १८ जागा
अर्धवेळ विशेषज्ञ, निवासी भूलतज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, रुग्णालय, मुलुंड (प.) मुंबई, पिनकोड- ४०००८०
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!