कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३६ जागा
कर्मचारी राज्य विमा महामंडळ, मुंबई यांच्या आस्थापनेवर पूर्णवेळ विशेषतज्ञ, पल्मोनरी मेडिसिन पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक २७ व २८ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.