दिल्ली येथील कर्मचारी राज्य विमा संस्थामध्ये विविध पदांच्या एकूण ४३ जागा

कर्मचारी राज्य विमा संस्था, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी पदांच्या ४३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या  थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वरिष्ठ निवासी पदांच्या ४३ जागा
वरिष्ठ निवासी (नियमित/ कंत्राटी) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस आणि पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, ईएसआय हॉस्पिटल, रोहिणी सेक्टर- १५, दिल्ली.

मुलाखतीची  तारीख – दिनांक १८ व १९ फेब्रुवारी २०२१ रोजी पदांप्रमाणे मुलाखती करीता उपस्थित राहावे.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> नेहरू युवा केंद्र संघटनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३२०६ जागा

>> भारतीय मध्य रेल्वे (मुंबई) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २५३२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.