कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत विविध पदांच्या एकूण ४२ जागा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४२ जागा
सहसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – शे. दीपक आर्य, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-II, (भरती विभाग), प्लेट ए, तळमजला, ब्लॉक- II, पूर्व किडवाई नगर, नवी दिल्ली, पिनकोड- 110023
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!