इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदांच्या ३०० जागा
इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) यांच्या आस्थापनेवरील शिकाऊ पदांच्या एकूण ३०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
शिकाऊ पदांच्या एकूण ३०० जागा
प्रशिक्षणार्थी (अप्रेंटीस) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच उपलब्ध होईल.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.