इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या एकूण १५ जागा
इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १५ जागा
परियोजना अभियंता, तकनीकी अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १४ मे २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – कॉर्पोरेट लर्निंग एंड डेवलपमेंट सेंटर, नालंदा कॉम्प्लेक्स, टीआईएफआर रोड, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ईसीआईएल पोस्ट, हैदराबाद – ५०० ०६२
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.