पुणेच्या माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत वैद्यकीय पदांच्या एकूण ९ जागा

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, आयटी तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, सफाईवाला आणि महिला परिचर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक १६ जानेवारी २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – स्टेशन सेल ईसीएसएस दक्षिण पुणे, लोहगाव, टेट्रा स्कूल जवळ, आकाशनगर, लोहगाव, पुणे, पिनकोड- ४११०३२

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

>> केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण २००० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.