पुणे येथील माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या ३२ जागा
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३२ जागा
स्त्रीरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, नर्सिंग सहाय्यक, फिजिओथेरपिस्ट, फार्मासिस्ट, रेडिओग्राफर, दंत तंत्रज्ञ आणि दंत स्वच्छता, डेटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक, एफ/अटेंडंट, शिपाई आणि सफाईवाला पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जानेवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Stn, HQ (ECHS) सेल, पुणे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.