कोल्हापूर माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या ५४ जागा

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, कोल्हापूर  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५४ जागा
प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, दंत अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, रेडिओग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, नर्सिंग असिस्टंट, डेंटल हायजिनिस्ट, चौकीदार, ड्रायव्हर, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि सफाईवाला पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा पत्ता –SO ECHS, Stn HQ कोल्हापूर

अर्ज करण्याची  शेवटची तारीख  – दिनांक १२ ऑगस्ट २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});