औरंगाबाद माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या एकूण ८ जागा

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 8 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 8 जागा
ओसीआय, अधिकारी-एलएन-प्रभार, वैद्यकीय अधिकारी, अधिकारी-एलएन-प्रभार, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि चौकीदार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख (ओसीआय)– दिनांक  ३ जुलै २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख (इतर पदांकरिता) – दिनांक ११ जुलै २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता (ओसीआय) – ईसीएचएस सेल, स्टेशन सेल, औरंगाबाद, कॅन्टोन्मेंट एरिया, औरंगाबाद, पिनकोड-४३१००२

अर्ज सादर करण्याचा पत्ता (इतर पदांकरिता) – ईसीएचएस, देवलाली, जि. नाशिक, दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४९३०४९/ २४९३०४८

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.