नगरच्या माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या ३५ जागा
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, अहमदनगर (ECHS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३५ जागा
वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, दंत स्वच्छता तज्ज्ञ/ सहाय्यक, चालक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक, महिला परिचर, सफाईवाला पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जुलै २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – OIC, Stn HQs (ECHS Cell) अहमदनगर
मुलाखतीची तारीख – दिनांक ३० जुलै २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – मुख्यालय अहमदनगर, जामखेड रोड
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.