नगरच्या माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या ३० जागा
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, अहमदनगर (ECHS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३० जागा
ओआयसी, वैद्यकीय तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब टेक, फार्मासिस्ट, नर्सिंग सहाय्यक, दंत आरोग्य/सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर/लिपिक, ड्रायव्हर, शिपाई, चौकीदार, सफाईवाला पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – OIC, Stn HQs (ECHS Cell) अहमदनगर
मुलाखतीची तारीख – दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – मुख्यालय अहमदनगर, जामखेड रोड, अहमदनगर.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.