दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९८२ जागा

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक शिक्षक आणि कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) पदांच्या एकूण ९८२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 


Leave A Reply

Visitor Hit Counter