संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत विविध पदांच्या एकूण ३५ जागा
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३५ जागा
डीआरडीओ चेअर्स, डीआरडीओ प्रतिष्ठित फेलोशिप्स आणि डीआरडीओ फेलोशिप्स पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक कार्मिक संचालक डीआरडीओ, संरक्षण मंत्रालय खोली क्रमांक 229 (DRDS-III) डीआरडीओ भवन, राजाजी मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड- 110011
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!