संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १५ जागा
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत संरक्षण अन्न संशोधन प्रयोगशाळा यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर ई-मेल पत्ता – head.hrd@dfrl.drdo.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Nice job