यवतमाळ येथील वन विभागात डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण ४ जागा

वन विभाग, यवतमाळ अंतर्गत वन्यजीव विभाग, पांढरकवडा यांच्या आस्थापनेवरील डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण ४ जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण ४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय वनअधिकारी (वन्यजीव), पांढरकवडा यांचे कार्यालय, प्लॉट नं. १२ शास्त्री नगर , पांढरकवडा, ता. केळापूर, जि. यवतमाळ, पिनकोड- ४४५३०२

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.