भारत सरकारच्या दूरसंचार विभागात विविध पदांच्या एकूण २७० जागा
भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या दूरसंचार विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७० जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
विविध पदांच्या एकूण २७० जागा
उपविभागीय अभियंता पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी
अर्ज पाठविण्याचा पत्ता – ADG- 1 (A & HR), DGT HQ, रूम नंबर २१२, २ रा मजला, UIDAII इमारत, काली मंदिराच्या मागे, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००१
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.