भारत सरकार यांच्या दूरसंचार विभागात विविध पदांच्या एकूण १२ जागा

भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या दूरसंचार विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
सहायक निदेशक आणि कनिष्ठ दूरसंचार अधिकारी पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, महाराष्ट्र एलएसए सल्लागार, दूरसंचार विभाग, सीटीओ कंपाऊंड, चर्च रोड, कॅम्प, पुणे, पिनकोड- ४११००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.