पुणेच्या कांदा- लसूण संशोधन संचालनालयात विविध पदांच्या १९ जागा

कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, पुणे (DOGR) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९ जागा
यंग प्रोफेशनल-I, यंग प्रोफेशनल-II पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जून २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});