वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालयात विविध पदांच्या एकूण १०१ जागा
वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
विविध पदांच्या एकूण १०१ जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शिक्षक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य शिक्षक, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, जिल्हाधिकारी कार्यालयाचा दुसरा मजला, सिल्वासा, यू.टी. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.