उस्मानाबाद जिल्हा आरोग्य विभाग मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा
जिल्हा आरोग्य विभाग, उस्मानाबाद यांच्या अधिनस्त असलेल्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातून वैद्यकीय पदवी धारण केलेली असावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद.
हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.