मुंबई, पुणे, नाशिक विभागीय शैक्षणिक समितीवर सदस्यांच्या एकूण ४ जागा

राज्यातील मुंबई, पुणे आणि नाशिक राज्यस्तरीय/ विभागीय शैक्षणिक समितीवर एकूण ४ सदस्यांच्या नियुक्त्या करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

सदस्य पदांच्या एकूण ४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६५ वर्षा पेक्षा जास्त नसावे

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता  – आयुक्त, शिक्षण विभाग, मध्यवर्ती इमारत, डॉ. अनी बेझंट मार्ग, पुणे, पिनकोड- ४११००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ ऑगस्ट २०२० पर्यंत विहित नमुन्यात किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

वृत्तपत्र वाचा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.