दिल्ली जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७७१ जागा
दिल्ली जिल्हा न्यायालय, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर २०१९ आहे.
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधारक आणि इंग्रजी टंकलेखन (१०० श.प्र.मि. आणि ४० श.प्र.मि. व्यावसाईक परीक्षा उत्तीर्ण आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे किंवा संगणक क्षेत्रातील मान्यताप्राप्त संस्था/ बोर्ड यांचा कोर्स किंवा समकक्ष डिप्लोमा/ प्रमाणपत्र अभ्यासक्रमातून बारावी उत्तीर्ण आणि डेटा एंट्री/ कॉम्प्यूटर ऑपरेशनचे ज्ञान असने आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ ऑक्टोबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.