भारतीय रेल्वे यांच्या दीनदयाल पोर्ट ट्रस्टमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या २५ जागा

भारतीय रेल्वेच्या उत्तर-मध्य विभागाच्या गुजरात येथील दीनदयाल पोर्ट ट्रस्ट (गुजरात) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्तासचिव, दीनदयाल पोर्ट ट्रस्ट, प्रशासकीय कार्यालय इमारत, गांधीधाम (कच्छ) गुजरात, पिनकोड- ३७०२०१ 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३६८ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.