सिल्वासा महिला व बाल विकास विभागामध्ये विविध पदांच्या एकूण १४ जागा

महिला व बाल विकास विभाग, सिल्वासा यांच्या आस्थापनेवरील अध्यक्ष व सदस्य पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि  अंगणवाडी मदतनीस पदांच्या जागा 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ डिसेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ताकार्यालय, महिला व बाल विकास विभाग अधिकारी, तिसरा मजला, लेखा भवन, सिल्वासा. 

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३६८ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.