दमण आणि दीव प्रशासनाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४ जागा
केंद्र शासित प्रदेश असलेल्या दमण आणि दीव प्रशासनाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १४ जागा
रेखांकन प्रशिक्षक, संगीत प्रशिक्षक, शारीरिक शिक्षण प्रशिक्षक आणि संगणक शिक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे कमाल वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह १२,०००/- रुपये मानधन देण्यात येईल.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – राज्य प्रकल्प संचालक / संचालक (शिक्षण) कार्यालय, पंतप्रधान श्री. सामग्र सचिव, क्षेत्रासाठी, मोती, दमण.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ डिसेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.